क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षणार्थीं

महेश प्रविण आव्हाड

  • जन्मतारीख : १९/०१/१९९८

  • प्रवेशाचा दिनांक : २२/०७/२०१२

  •  मु.पो.सोनई, ता. नेवासा, जि. अहमदनगर.

  • खेळ प्रकार : शुटींग (एअर पिस्टल)

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य ३० वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्यिनशीप स्पर्धा, मुंबई सहभाग
राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धा, नाशिक सहभाग
राष्ट्रीय कुमार सुरेद्रंसिग इंटर स्कूल शुटींग स्पर्धा, पुणे सहभाग
५७ वी ओपन नॅशनल शुटींग स्पर्धा, दिल्ली सहभाग
आंतरराष्ट्रीय निरंक  

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

३० वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई. - ५२८/६०० गुण

प्रतिक छगनराव बोरसे

  • जन्मतारीख :१६/०९/१९९६

  • प्रवेशाचा दिनांक : २१/०७/२०१२

  •  एन-१३, डी सेक्टर, घर नं. २६, हुडको, औरगांबाद

  • खेळ प्रकार : शुटींग (पीपसाईट एअर रायफल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य राज्यस्तर शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक
२९ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग स्पर्धा, पुणे. ३ सुवर्णपदक
राज्यस्तर शुटींग स्पर्धा, नाशिक. १ सुवर्णपदक
३० वी महाराष्ट्र स्टेट शुटींग स्पर्धा, मुंबई. १ सुवर्णपदक व १ रौप्यपदक
राष्ट्रीय राष्ट्रीय शालेय शुटींग स्पर्धा, पुणे. २ सुवर्णपदक
ऑल इंडिया कुमार सुरेद्रंसिग इंटर स्कल शुटींग स्पर्धा, पुणे (संघाचे व वैयक्तीक)
गण फॉर ग्लोरी शुटींग स्पर्धा, पुणे. (नवीन विक्रम) सुवर्णपदक
५६ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. रौप्यपदक वैयक्तीक व कास्य पदक संघाचे
कुमार सुरेद्रसिंग शुटींग स्पर्धा, दिल्ली. १ रौप्यपदक
१० वी सरदार सिंग शेठ्ठी मेमोरियल शुटींग स्पर्धा दिल्ली. कास्यपदक
राष्ट्रीय शालेय शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्ण पदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग स्पर्धा, दिल्ली १ सुवर्णपदक (संघाचे व वैयक्तीक)
आंतरराष्ट्रीय ५ वी एशियन एअर गन शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, चीन. सहभाग
६ वी एशियन एअर गन चॅम्पियनशीप स्पर्धा, इराण सहभाग
२ री आशियाई युवा आंतरराष्ट्रीय शुटींग स्पर्धा, चीन सहभाग (सहावा)
७ वी एशियन एअर गन शुटींग स्पर्धा, कुवेत. सहभाग

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

१ ली निवड चाचणी शुटींग स्पर्धा, दिल्ली.- ६२२.६/ डेसी - गुण

संचित काशीराम आगाशे

  • जन्मतारीख :२०/०१/१९९६

  • प्रवेशाचा दिनांक : ३०/०६/२०१०

  •  श्रीराम नगर कोर्टाच्या बाजुला, मु.पो. ता. तुमसर, जि. भंडारा.

  • खेळ प्रकार : शुटींग (एअर पिस्तल व फ्री पिस्तल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य राज्यस्तर शालेय शुटींग स्पर्धा, पुणे. १ रौप्यपदक
१७ वी कॅप्टन इजिकल मेमोरियल महाराष्ट्रशुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई. १ सुवर्णपदक
३० वी महाराष्ट्र स्टेट शुटींग स्पर्धा, मुंबई. १ कास्यपदक व १ रौप्यपदक
राष्ट्रीय राष्ट्रीय शालेय शुटींग स्पर्धा, पुणे १ सुवर्णपदक व १ रौप्यपदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. सहभाग
आंतरराष्ट्रीय निरंक  

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

कुमार सुरेंद्रसिंग इंटर स्कूल शुटींग स्पर्धा, पुणे.- ५२२/६०० गुण

संदिप लक्षमण पवार

  • जन्मतारीख :२५/०९/१९९६

  • प्रवेशाचा दिनांक : ३०/०७/२०१२

  •  बंजारा कॉलनी, खोकडपुरा, ता. जि. औरंगाबाद.

  • खेळ प्रकार : शुटींग (पीपसाईड रायफल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य राज्यस्तर शालेय शुटींग स्पर्धा, नाशिक. सहभाग
राष्ट्रीय कुमार सुरेद्रंसिंग इंटर स्कूल शुटींग स्पर्धा, पुणे. सहभाग
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. सहभाग
आंतरराष्ट्रीय निरंक  

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

कुमार सुरेंद्रसिंग मेमोरियल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली.- ५८२.९ डेसी गुण

रोहण शिवाजी काशिद

  • जन्मतारीख :१४/०९/१९९४

  • प्रवेशाचा दिनांक : १०/०६/२००९

  •  मु. पो. घुुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.

  • खेळ प्रकार : शुटींग (एअर पिस्तल व फ्री पिस्तल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य २९ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, पुणे. सहभाग
राष्ट्रीय १६ वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रंसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, फरिदाबाद (हरियाणा) १ रौप्यपदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. सहभाग
कुमार सुरेद्रंसिंग मेमोरियल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. सहभाग
५६ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. सहभाग
आंतरराष्ट्रीय निरंक  

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

२८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई.- फ्री पिस्टल- ५१४/६०० गुण

इफतेकारोद्दीन मक्सुद मोहियोद्दीन कादरी

  • जन्मतारीख : ०४/१२/१९९३

  • प्रवेशाचा दिनांक : १२/०७/२००७

  •  मु. पो. ता. पाथरी, जि. परभणी.

  • खेळ प्रकार : शुटींग (एअर पिस्तल व फ्री पिस्तल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य २७ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई १ कास्यपदक
राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धा पनवेल. सुवर्णपदक
२९ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, पुणे. सहभाग
राष्ट्रीय १६ वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रंसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, फरिदाबाद (हरियाणा) १ रौप्यपदक
२० वी ऑल इंडिया जी. व्हि. मावळणकर शुटींग स्पर्धा, गुवाहाटी. १ रौप्यपदक
५४ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली १ रौप्यपदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. १ कास्यपदक
आंतरराष्ट्रीय निरंक  

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

२८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई.- फ्री पिस्टल- ५४५/६०० गुण

सागर अनिल उखरे

  • जन्मतारीख : ०४/०८/१९९४

  • प्रवेशाचा दिनांक : ११/०६/२००८

  •  मु. पो. ता. पाथरी, जि. परभणी.

  • खेळ प्रकार : शुटींग (पीपसाईड एअर रायफल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य २७ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई कास्यपदक
२८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई सुवर्णपदक
राष्ट्रीय १६ वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रंसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, फरिदाबाद (हरियाणा) १ कास्यपदक
२० वी ऑल इंडिया जी. व्हि. मावळणकर शुटींग स्पर्धा, गुवाहाटी. १ सुवर्णपदक
५४ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली २ सुवर्णपदक
११ वी कुमार सुरेद्रंसिगं मेमोरियल शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक
आंतरराष्ट्रीय एशियन एअर गन शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा,कुवेत. सहभाग

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

२८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई.- फ्री पिस्टल- ५८६/६०० गुण

नितीन आत्माराम चव्हाण

  • जन्मतारीख : १५/०७/१९९५

  • प्रवेशाचा दिनांक : १५/०६/२००८

  •  मु. पो. हत्ता, ता. सनेगांव, जि. हिंगोली

  • खेळ प्रकार : शुटींग (पीपसाईट एअर रायफल व .२२ थ्री पोझिशन रायफल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य २८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई १ कास्यपदक व १ रौप्यपदक
३० वी महाराष्ट्र स्टेट शुटींग स्पर्धा, मुंबई. १ रौप्यपदक
राष्ट्रीय गण फॉर ग्लोरी शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. २ रौप्यपदक व १ कास्यपदक
भारतीय संघात निवड.  
आंतरराष्ट्रीय ज्युनियर आंतरराष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, शुल (जर्मनी). सहभाग
२३ वी आंतरराष्ट्रीय शुटींग ऑफ होप्स स्पर्धा, झेक रिपब्लीक - झेस्कोस्लाव्हीया. सहभाग- (सहावा)

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

गन फॉर ग्लोरी शुटींग स्पर्धा, पुणे.- २२ थ्रीपोझिशन रायफल - १११३/१२०० गुण २३ वी आंतरराष्ट्रीय शुटींग ऑफ होफस स्पर्धा, झेक रिपब्लीक - झेस्कोस्लाव्हीया.- २२ थ्रीपोझिशन रायफल - १११५/१२०० गुण

स्वप्निल सुरेश कुसाळे

  • जन्मतारीख : ०६/०८/१९९५

  • प्रवेशाचा दिनांक : १९/०६/२००९

  •  मु. कांबळवाडी, पो. शिरगांव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.

  • खेळ प्रकार : शुटींग (पीपसाईड एअर रायफल व.२२ प्रोन रायफल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य १४ वी कॅप्टन इजिकल मेमोरियल शुटींग स्पर्धा, मुंबई. १ कास्यपदक
राज्यस्तरीय शालेय शुटींग स्पर्धा, पनवेल १ रौप्यपदक
२८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई. १ कास्यपदक
३० वी महाराष्ट्र स्टेट शुटींग स्पर्धा, मुंबई. १ रौप्यपदक
राष्ट्रीय १६ वी ऑल इंडिया कुमार सुरेद्रंसिंग इंटर स्कूल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, फरिदाबाद (हरियाणा) १ सुवर्णपदक
राष्ट्रीय शालेय शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक व १ रौप्यपदक
गन फॉर ग्लोरी शुटींग स्पर्धा, पुणे. १ रौप्यपदक
१० वी सरदार सजन सिंग शेठ्ठी मेमोरियल मास्टर शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. १ कास्यपदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. २ रौप्यपदक
भारतीय संघात निवड.  
आंतरराष्ट्रीय ज्युनियर आंतरराष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, शुल (जर्मनी). सहभाग
२३ वी आंतरराष्ट्रीय शुटींग ऑफ होप्स स्पर्धा, झेक रिपब्लीक - झेस्कोस्लाव्हीया. सहभाग

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

ज्युनियर आंतरराष्ट्रीय शुटींग- २२ थ्रीपोझिशन रायफल - ६१५/१२०० गुण चॅम्पियनशीप स्पर्धा, शुल (जर्मनी). 

पंकज भगवानराव देसाई

  • जन्मतारीख : १८/०७/१९९३

  • प्रवेशाचा दिनांक : १९/०६/२००८

  •  मु. पो. चुडावा, ता. पूर्णा, जि. परभणी

  • खेळ प्रकार : शुटींग (पीपसाईड एअर रायफल व.२२ प्रोन रायफल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य २८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई १ कास्यपदक
३० वी महाराष्ट्र स्टेट शुटींग स्पर्धा, मुंबई. १ रौप्यपदक व १ कास्यपदक
राष्ट्रीय ऑल इंडिया इंटर युनिर्व्हसिटी शुटींग स्पर्धा, ग्वालियर (मध्यप्रदेश) १ रौप्यपदक
५४ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. २ रौप्यपदक
गन फॉर ग्लोरी शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक
५५ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली २ रौप्यपदक व १ कास्यपदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. २ रौप्यपदक
आंतरराष्ट्रीय ज्युनियर आंतरराष्ट्रीय शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, शुल (जर्मनी). सहभाग
२३ वी आंतरराष्ट्रीय शुटींग ऑफ होप्स स्पर्धा, झेक रिपब्लीक - झेस्कोस्लाव्हीया. सहभाग

श्रेया संजय गवांडे

  • जन्मतारीख : ३०/०६/१९९५

  • प्रवेशाचा दिनांक : ०२/०१/२०१०

  •  नाशिक, जि. नाशिक

  • खेळ प्रकार : शुटींग (एअर पिस्टल व स्पोर्टस पिस्टल )

संबंधित खेळाडूने आतापर्यंत केलेली कामगिरी

स्पर्धेचा स्तर स्पर्धेचे नाव केलेली कामगिरी
राज्य राज्यस्तर शालेय शुटींग स्पर्धा, पनवेल. १ सुवर्णपदक
राज्यस्तर शालेय शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक
२८ वी महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, मुंबई. १ सुवर्णपदक
राष्ट्रीय राष्ट्रीय शालेय शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक १ कास्यपदक
५४ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. १ सुवर्णपदक ६ रौप्यपदक
गन फॉर ग्लोरी शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक १ रौप्यपदक
११ वी कुमार सुरेद्रसिंग मेमोरियल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक १ कास्यपदक
५५ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक ६ रौप्यपदक
राष्ट्रीय शालेय शुटींग स्पर्धा, पुणे. १ सुवर्णपदक १ रौप्यपदक
५७ वी ओपन नॅशनल शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, दिल्ली. १ सुवर्णपदक ३ रौप्यपदक ३ कास्यपदक
आंतरराष्ट्रीय एशियन एअर गन शुटींग चॅम्पियनशीप स्पर्धा, कुवेत. सुवर्णपदक
ज्युनियर आंतरराष्ट्रीय शुटींग स्पर्धा, शुल (जर्मनी). सुवर्णपदक
२३ वी आंतरराष्ट्रीय शुटींग ऑफ होप्स स्पर्धा, झेक रिपब्लीक - झेस्कोस्लाव्हीया. सहभाग
७ वी एशियन एअर गन शुटींग स्पर्धा, कुवेत. १ रौप्यपदक १ कास्यपदक

संबंधित खेळाडूने आतापर्यंत नोंदविलेली सर्वोच्च कामगिरी

२३ वी आंतरराष्ट्रीय शुटींग ऑफ होप्स स्पर्धा, झेक रिपब्लीक - झेस्कोस्लाव्हीया.- स्पोर्टस पिस्टल- ५६२/६०० गुण

विभागीय क्रीडा संकुल

ताजा बातम्या

जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.

शाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी

सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.