क्रीडा संकुल

सय्यद पिंप्री

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक (सय्यद पिंप्री)
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मु.पो. सय्यद पिंप्री, ता. जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल सय्यद पिंप्री येथील ग.न.१०७७ व १०७२ मध्ये शासनाच्या वतीने ३.६३ हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांचे नांवे १. मल्टीपरपज इनडोअर हॉल २. व्यायामशाळा ३. कॅफेटेरीया ४. कार्यालय ५. चेजिंग रुम ( मुले व मुलींसाठी स्वतंत्र ) ६. किमान २०० प्रेक्षक क्षमतेची प्रेक्षक गॅलरी ७. क्रिकेटचे ७५ मी. त्रिज्या असलेले स्वतंत्र मैदान ८. ३ टर्फ विकेट ९. मैदानास तारेचे कुंपण १०. रेन वॉटर ड्रेनेज ११. मैदानावर पाण्याची व्यवस्था
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक माहे आक्टोंबर २०१४ अखेर

इगतपुरी

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( इगतपुरी )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता ग्रामीण रूग्णालयाजवळ, मु.पो. इगतपुरी ता. इगतपुरी जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल इगतपुरी न.प. हद्दीमधील स.नं. १५८ ब मधील ५९०८ चौ.मी. जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांचे नांवे १. वॉल कंपाऊंड २. मैदान सपाटीकरण ३. कार्यालय, स्टोअर रूम व चेंजिंग रूम्स ४. इनडोअर मल्टीपरपज हॉल ५. विविध क्रीडा प्रकारांकरीता क्रीडांगणे ६. अंतर्गत रस्ते ७. विद्युतीकरण ८. पाणीपुरवठा व्यवस्था
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक काम पुर्ण

पेठ

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( पेठ )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता शासकीय आय.टी.आय. जवळ, मु.पो.ता.पेठ जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल पेठ येथील ग.नं. २२४ मधील १.५० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.९१.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांचे नांवे १.वॉल कंपाऊंड २.मैदान सपाटीकरण ३.विविध क्रीडा प्रकारांकरीता क्रीडांगणे ४.अंतर्गत रस्ते
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे १.कार्यालय, स्टोअर रूम व चेंजिंग रूम्स २.इनडोअर मल्टीपरपज हॉल ३.विद्युतीकरण ४.पाणीपुरवठा व्यवस्था
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक माहे मे २०१४ अखेर

येवला

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( येवला )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता कोपरगांव रोड, मु.पो.ता. येवला जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल येवला येथील न.प. हद्दीतील स.नं. ३०१८,३०१९ व ३०२० मधील १.१५ हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांचे नांवे १. मल्टीपरपज इनडोअर हॉल २. जलतरण तलाव ३. बास्केटबॉल कोर्ट ४. २०० मी. धावनपथ ५. विविध खेळाची क्रीडांगणे ६. विद्युतीकरण ७. पाणीपुरवठा
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक काम पुर्ण

दिंडोरी

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( दिंडोरी )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता के.आर.टी. हायस्कुल, वणी जवळ मु.पो.कसबे वणी ता. दिंडोरी जि.नाशिक
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल कसबे वणी येथील ग.नं. ७५० मधील १.५० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम पुर्ण झालेल्या सुविधांचे नांवे १. वॉल कंपाऊंड २. मैदान सपाटीकरण ३. विविध खेळांची क्रीडांगणे ४. अंतर्गत रस्ते
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे १. कार्यालय, स्टोअर रूम व चेंजिंग रूम्स २. इनडोअर मल्टीपरपज हॉल ३. विद्युतीकरण ४. पाणीपुरवठा व्यवस्था
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक माहे मे २०१४ अखेर

कळवण

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( कळवण )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मु.पो. नाकोडा ता. कळवण जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल नाकोडा येथील ग.नं. १ मधील १.५० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम पुर्ण झालेल्या सुविधांचे नांवे १. मैदान सपाटीकरण २. २०० मी. धावनमार्ग ३. कंपांऊंड वॉल ४. कार्यालय, स्टोअर रूम, चेंजिंग रूम्स, टॉयलेट ५. इनडोअर मल्टीपरपज हॉल ६. बास्केटबॉल मैदान ७. अंतर्गत रस्ते ८. विद्युतीकरण ९. पाणीपुरवठा १०. ड्रेनेज व्यवस्था
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक काम पुर्ण

सुरगाणा

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( सुरगाणा )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मु.पो. सुरगाणा ता. सुरगाणा जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल सुरगाणा येथील ग.नं. १०० मधील १.५० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे १. वॉल कंपाऊंड २. मैदान सपाटीकरण ३. २०० मी. धावनमार्ग ४. कार्यालय, स्टोअर रूम, चेंजिंग रूम्स, टॉयलेट
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक माहे आक्टोंबर २०१४ अखेर

निफाड

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( निफाड )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मु.पो. ता. निफाड जि.नाशिक
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल निफाड येथील ग.नं. २३४ मधील १.००. हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे १. इनडोअर मल्टीपरपज हॉल २. विविध खेळांची क्रीडांगणे ३. कंपांऊंड बॉल ४. अंतर्गत रस्ते ५. मैदान सपाटीकरण
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक माहे डिसेंबर २०१४ अखेर

मालेगांव बाह्य

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( मालेगांव बाह्य )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता संदेश टॉकीज जवळ , मु.पो. ता. मालेंगाव जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल मालेंगाव येथील प्लॉट नं. ८१ मधील १.३९ हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.५०.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे १. कंपांऊंड वॉल २. अंतर्गत रस्ते ३. मैदान सपाटीकरण ४. २०० मी. धावनपथ
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक काम पुर्ण. दि. २५ डिसेंबर २०१३ रोजी लोकार्पण झाले.

मालेगांव मध्य

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( मालेगांव मध्य )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मालेगांव हायस्कूल जवळ, मु.पो. ता. मालेंगाव जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल मालेगांव येथील स. नं. १३७,१३/१,१३९ मधील ६२५५० चौ.मी. जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.४५.४५ लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे कंपांऊंड वॉल
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक काम पुर्ण.

त्र्यंबकेश्वर

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( त्र्यंबकेश्वर )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता ब्रम्हा व्हॅली स्कुल जवळ, अंजनेरी ता. त्र्यंबक जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल अंजनेरी येथील ग. नं. ९५२ मधील १.५० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे १. मल्टीपरपज इनडोअर हॉल २. व्यायामशाळा व टॉयलेट ब्लॉक ३. कंपांऊंड वॉल ४. मैदान सपाटीकरण ५. विविध खेळाची क्रीडांगणे तयार करणे
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक माहे डिसेंबर २०१४ अखेर

नांदगांव

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( नांदगांव )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता पंचायत समितीच्या मागे, नांदगांव ता. नांदगांव, जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल नांदगांव येथील ग. नं. २७/२५५ ब मधील १.०० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.९५.९८ लक्ष
काम पुर्ण असलेल्या सुविधांची नांवे १. मल्टीपरपज इनडोअर हॉल २. व्यायामशाळा व टॉयलेट ब्लॉक ३. कंपांऊंड वॉल
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे १. मैदान सपाटीकरण २. विविध खेळाची क्रीडांगणे तयार करणे
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक माहे आक्टोंबर २०१४ अखेर

सिन्नर

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( सिन्नर )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता इंडीया बुल्सच्या समोर, सिन्नर- शिर्डी रोड, मुसळगांव ता.सिन्नर , जि.नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल मुसळगांव, सिन्नर येथील ग. नं. १०८५ मधील २० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.८००.०० लक्ष
काम पुर्ण झालेल्या सुविधांचे नांवे निरंक
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे निरंके
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक तालुका क्रीडा संकुल, सिन्नरच्या बांधकामासाठी प्रकल्प वास्तुविशारदांची नियुक्ती केलेली असुन प्रकल्पाचे काम लवकरच निविदा प्रक्रीया राबवुन सुरु करण्यात येणार आहे.

बागलाण

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( बागलाण )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मु.पो. नामपुर मा. बागलाण जि.नाशिक
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल नामपुर येथील ग. नं. ३५ मधील १.५० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष्ष
काम पुर्ण झालेल्या सुविधांचे नांवे निरंक
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे निरंके
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक तालुका क्रीडा संकुल, बागलाणच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन निविदा प्रक्रीया राबविण्याची कार्यवाही सुरु असुन सदर काम लवकरच सुरु होईल.

देवळा

तालुका क्रीडा संकुलाचे नाव तालुका क्रीडा संकुल, नाशिक ( देवळा )
तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता मु.पो. उमराणे ता. देवळा जि.नाशिक
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल नामपुर येथील ग. नं. ३५ मधील १.५० हेक्टर जमीन प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान रु.१००.०० लक्ष
काम पुर्ण झालेल्या सुविधांचे नांवे निरंक
काम सुरु असलेल्या सुविधांची नांवे निरंके
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक तालुका क्रीडा संकुल, देवळाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन निविदा प्रक्रीया राबविण्याची कार्यवाही सुरु असुन सदर काम लवकरच सुरु होईल

जिल्हा क्रीडा संकुल, नाशिक

जिल्हा क्रीडा संकुलाचे नाव जिल्हा क्रीडा संकुल, नाशिक
क्रीडा संकुलाचा पत्ता व्दारा- छत्रपती शिवाजी स्टेडीयम, हुतात्मा स्मारकाच्या मागे, नाशिक.
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल नाशिक येथील स.नं.६१० व ६११ मधील एकुण ४४३७५.५६ चौ.मी. जागा प्राप्त झालेली आहे.
प्राप्त अनुदान नाशिक येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त होण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या वतीने शासनास सादर करण्यात आलेला होता. सदर प्रस्तावास राज्य क्रीडा विकास समितीने तत्वत: मान्यता प्रदान केलेली असुन, सदर क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता प्रत्यक्षात प्राप्त झालेली नाही. सदर मान्यता प्राप्त झाल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलासाठी अनुज्ञेय असलेले रु.८०० लक्ष इतकी तरतुद शासनाकडुन उपलब्ध करुन देण्यात येईल.
जिल्हा क्रीडा संकुलातील प्रस्तावित सुविधा १. विविध खेळांची शास्त्रिय मैदाने तयार करणे. २. मल्टीपरपज इनडोअर गेम हॉल बांधणे ३. २०० खेळाडुंसाठी वसतीेगृहाचे बांधकाम करणे ४. कार्यालयीन इमारत व स्टेजचे बांधकाम करणे ५. पार्कींगसाठी जागा तयार करणे. ६. प्रेक्षक गॅलरीचे नुतणीकरण करणे. ७. कार्यालयाचे व वसतीगृहाचे फर्निचर खरेदी करणे. ८. क्रीडा साहीत्य खरेदी करणे
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक जिल्हा क्रीडा संकुलासाठी शासनाकडुन प्रशासकीय मान्यता प्रापत होताच सदर काम सुरु करण्यात येईल.

विभागीय क्रीडा संकुल, नाशिक

विभागीय क्रीडा संकुलाचे नाव विभागीय क्रीडा संकुल, नाशिक
विभागीय क्रीडा संकुलाचा पत्ता विभागीय क्रीडा संकुल, स.नं.१९५, हिरावाडी रोड, पंचवटी, नाशिक. ४२२००३
क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल नाशिक येथील स.नं.१९५ मधील एकुण २३.५० एकर जागा नाशिक म.न.पा. ने दिर्घ मुदतीच्या कराराने विभागीय क्रीडा संकुल समितीस उपलब्ध करुन दिलेली आहे.
प्राप्त अनुदान रु.२४००.०० लक्ष
विभागीय क्रीडा संकुलातील प्रस्तावित सुविधा Hostel Building Shooting Ranges Squash Court Canteen Building with Office Indoor hall refurbishment Spectator Gallery WBM Roads Concrete Road &Parking Cutting & Filling Retaining Wall, Compound Wall & Gate Various Entrances Synthetic Running Track & Various Playfields Electrification Drainages Water Tank Protection for indoor hall plinth Outer Development Refurbishment Of Existing Hall Roof Removing of garbage from site Purchase of Sports Equipments Swimming Pool Furniture For Hostel Lift for hostel & V.I.P. Pavilion Fire Fighting System
काम पुर्ण होण्याचा संभाव्य दिनांक विभागीय क्रीडा संकुलाचे बांधकाम माहे डिसेंबर २०१४ अखेर पुर्ण हाईल.

विभागीय क्रीडा संकुल

ताजा बातम्याजिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.

शाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी

सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.